Skip to main content

Posts

प्रेम एक भावना

  प्रेम एक भावना   प्रेम म्हणजे अगदी दोन अक्षरांनी बनलेला शब्द्ध बोलता बोलता आपण सहज पणे  बोलून जातो कि माझे तुझ्या  वर प्रेम आहे .खरंच इतके सोपे असते का कोणावर प्रेम करणे ? अर्थात नाही , प्रेम दिसायला जरी सोपे वाटत असेल ,पण तितके ते  सोपे नाही. कोणाच्या प्रेमात पडणे सोपे असते पण प्रेम शेवट पर्यन्त टिकवून  ठेवणे खूप कठीण . प्रेमात पडले कि त्यात चढ उतार  तर येतच असता पण अशा चड उताराला आपण कसे सामोरे जातो हे खूप महत्वाचे असते.माझ्या मते प्रेमात पडणे आणि प्रेमात जगणे या सारखी सूंदर गोष्ट या जगात नाही.पण आजकालच्या जगात प्रेमाला दूषण देणे हा भाग त्याला भेटलेल्या प्रेमातील अनुभवावर अवलंबून असतो .प्रेम हे आपल्या जीवनातील अविभाज्य असा घटक आहे .ज्या व्यक्ती च्या जीवनात  प्रेम हि भावनाच नाही अशा व्यक्तीचे जीवन हे निर्थक आहे असे वाटल्या वाचून राहवत नाही .  लोक प्रेम   करतात   म्हणून आपण हि करून बगाव या सारखा अंधविश्वास आपण ऊराशी बाळगून असतो . प्रेम करावं तर अगदी मनभरून आणि म्हणायला गेले तर निरस्वार्थि पणाने क...

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्र चे दैवत . खूप  दिवस झाले मन असे अस्वस्थ झाले होते काही तरी लिहावं बोलावं .प्रत्येक व्यक्ती मध्ये काही तरी  वेगळे पण असते. आपल्या मनातील घुसमट  ,प्रेम  व द्वेष समाज  पुढे आणणे  हे तो आपल्या पद्धतीने व विचाराने प्रयत्न करीत असतो .उदाहरणार्थ कोणी व्यक्ती जर शिवजयंती साजरा करण्या साठी इच्छुक असेल तर त्या व्यक्तीची साजरा करण्याची पद्धत हि त्याच्या विचारावर अवलंबून असते .कोणाला शिवजयंति मध्ये गाड्यांवर भगवा झेंडा लावून मिरवणुकीत फिरायला आवडते तर कोणाला मोठ्याने डॉल्बी चा आवाज करून  नाचण्यात आनंद  वाटत असेल . जर आपण असे म्हणत असू कि अशी लोक फक्त मौज मज्जे  साठी हे  सगळे  करत असती. तरी काही लोकांना हे बोलणे बरोबर वाटत असेल . परंतु माझ्या मते प्रत्येक व्यक्तीला  त्याचे प्रेम ,निष्ठा  व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे . पण माझ्या मते शिवजयंती साजरी करणे  म्हणजे शिवाजी महाराज्यांच्या विचार आत्त्मसात  करणे . आणि त्या विचारांचा आपल्या जीवनातील प्रत्येक ट...

प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता तुझ्यात गुंतलो मी  🌹  तुझ्या प्रेमा साठी चकोर बनलो मी  🌹 तुझ्या स्पर्शाने जीवांचे भान आले ते 🌹 तुझ्या सहवासात प्रेमाचे कोडे गुंफतो मी  🌹 तुझ्या प्रेमा वाचून शब्ध पुटपुटले त्या ओठी. 🌹 मनाच्या गाभ्यातून सांत्वन करत होते कोणी .  🌹 सांगरे मना त्या प्रेमाचा अर्थ. 🌹 प्रेमा वाचून घडले का काही 🌹

तुझ्या सोंदर्यचे वर्गीकरण

 तुझ्या सोंदर्यचे वर्गीकरण कोणत्या शब्दात होऊ शकत नाही 🌹 आणि करावयास झाले तरी निसर्गाची विशेषण ही अपुरी पडतील 🌹  तुझ्या सोंदर्यचे वर्गीकरण करून करून किती करणार 🌹  तुझ्या पापनीतील अश्रू सुद्धा शिंपल्यातील मोत्याची आठवण करून देतील 🌹  मोत्याची ओळख मला कधी तरी होईल 🌹 त्या साठी मला माझ्या मनावर तुज्या खोडकर पणाचे  ओझे ठेऊन 🌹 तुझ्या वर हक्काने ओरडावे लागेल 🌹 पावसाचे थेंब सुद्धा तुझ्या अश्रूंना नामऊ शकणार नाही 🌹 कित्तेक लाख देऊन सुद्धा त्या मोत्याची किंमत कोणाला कळणार नाही 🌹 तुझ्या  सोंदर्यच्या तेजस्वी रुपा पुढे आकाशातील तारे सुद्धा लाजतील 🌹

Deep Learning

Deep Learning The human brain has evolved over many, many years, and is one of the most important organs. The brain perceives every smell, taste, sound, and sight. Many decisions are taken by the brain every nanosecond without our knowledge. Having evolved over several thousand years, the human brain has become a very sophisticated complex and intelligent machine .what was not possible even as a dream during the 18th century and the beginning of the 19th century has become a child’s play now in terms of technology. Many adult brains can recognize multiple complex situations and take the decision very, very fast because of the evaluation. The brain learns new things very fast now and take decisions quickly, compared to those taken a few decades ago. A human now as access to vast amounts of information and processes a huge amount of data, day after day, and is able to digest all of it very quickly. Our brain is made of approximately 100 billion nerve cells, called neurons, w...

"एक सुंदर विचार"

"एक सुंदर विचार"   असा कसा तुमचा देव जो बोकडाला लालची आहे पण त्याच्या बरोबर गाडगे बाबांचे फार छान उद्धरण आहे . गाडगे बाबा तीस वर्ष पंढरीच्या वारीला आषाडी आणि कार्तिकी ला गेले पण एकदाही देवळात गेले नाही . एकदाही आषाडी आणि कार्तिकीचा उपवास केला नाही . लोकांनी खराब केलेला चंद्रभागेच्या किनारा स्वतःच्या झाडू ने ते साफ करायचे संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे समोर हजारो माणसे असाची आणि बाबा त्यांना विचारायचे देव पहिला का देव ?.... लोकांना वाटायचे .. त्या वेळी बाबांचे एवढे नाव झालेले नव्हते अरे हा माणूस .. आम्ही पांढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि आम्हाला विचारतो देव पहिला का देव ?... लोक म्हणायचे पहिला जी . बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पहिला तुमचा देव कोठे राहतो ?... लोकांना वाटायचे याला   काहीच   माहिती नाही लोक म्हणायचे आमचा देव देवळात राहतो , तो रंगाने सावळा आहे , तो विटे उभा आहे , त्याचे कटीवर हात आहेत , त्याच्या बाजूला रखुमाई आहे ...