तुझ्या सोंदर्यचे वर्गीकरण कोणत्या शब्दात होऊ शकत नाही 🌹
आणि करावयास झाले तरी निसर्गाची विशेषण ही अपुरी पडतील 🌹
तुझ्या सोंदर्यचे वर्गीकरण करून करून किती करणार 🌹
तुझ्या पापनीतील अश्रू सुद्धा शिंपल्यातील मोत्याची आठवण करून देतील 🌹
मोत्याची ओळख मला कधी तरी होईल 🌹
त्या साठी मला माझ्या मनावर तुज्या खोडकर पणाचे ओझे ठेऊन 🌹
तुझ्या वर हक्काने ओरडावे लागेल 🌹
पावसाचे थेंब सुद्धा तुझ्या अश्रूंना नामऊ शकणार नाही 🌹
कित्तेक लाख देऊन सुद्धा त्या मोत्याची किंमत कोणाला कळणार नाही 🌹
तुझ्या सोंदर्यच्या तेजस्वी रुपा पुढे आकाशातील तारे सुद्धा लाजतील 🌹
Comments
Post a Comment