Skip to main content

Posts

Showing posts from 2017

Deep Learning

Deep Learning The human brain has evolved over many, many years, and is one of the most important organs. The brain perceives every smell, taste, sound, and sight. Many decisions are taken by the brain every nanosecond without our knowledge. Having evolved over several thousand years, the human brain has become a very sophisticated complex and intelligent machine .what was not possible even as a dream during the 18th century and the beginning of the 19th century has become a child’s play now in terms of technology. Many adult brains can recognize multiple complex situations and take the decision very, very fast because of the evaluation. The brain learns new things very fast now and take decisions quickly, compared to those taken a few decades ago. A human now as access to vast amounts of information and processes a huge amount of data, day after day, and is able to digest all of it very quickly. Our brain is made of approximately 100 billion nerve cells, called neurons, which

"एक सुंदर विचार"

"एक सुंदर विचार"   असा कसा तुमचा देव जो बोकडाला लालची आहे पण त्याच्या बरोबर गाडगे बाबांचे फार छान उद्धरण आहे . गाडगे बाबा तीस वर्ष पंढरीच्या वारीला आषाडी आणि कार्तिकी ला गेले पण एकदाही देवळात गेले नाही . एकदाही आषाडी आणि कार्तिकीचा उपवास केला नाही . लोकांनी खराब केलेला चंद्रभागेच्या किनारा स्वतःच्या झाडू ने ते साफ करायचे संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे समोर हजारो माणसे असाची आणि बाबा त्यांना विचारायचे देव पहिला का देव ?.... लोकांना वाटायचे .. त्या वेळी बाबांचे एवढे नाव झालेले नव्हते अरे हा माणूस .. आम्ही पांढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि आम्हाला विचारतो देव पहिला का देव ?... लोक म्हणायचे पहिला जी . बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पहिला तुमचा देव कोठे राहतो ?... लोकांना वाटायचे याला   काहीच   माहिती नाही लोक म्हणायचे आमचा देव देवळात राहतो , तो रंगाने सावळा आहे , तो विटे उभा आहे , त्याचे कटीवर हात आहेत , त्याच्या बाजूला रखुमाई आहे . ब

"आठवण"

प्रेम  कविता  कवितेचे नाव " आठवण "                           " आठवण" आठवण म्हटली कि तिला त्याची आठवण येते     आणि त्याला तिची आठवण येते आठवणींचे प्रकार मात्र वेगळे असतील पण आठवणींचे सार्थक मात्र एकाच आहे . आठवण येणे याला काही काळ नाही आठवणीत जगणे या सारखी सुंदर गोष्ट नाही . आठवण म्हटलं तर प्रेमहि आले . आठवण म्हटलं तर तिरस्कारहि आला . आठवणींचे सारे काही असेच चालू असते कोणाला आठवणीत मरावसे वाटते तर कोणाला आठवणीत जगावेसे वाटते .
Reading a book  "The Choice " by Eliyahu M.Goldratt  A very meaningful paragraphs  i want to share through my blog.   The question is : _If someone is not prepared,what freedom of choice does he have? I now start to realize that it isn't just the freedom to choose the bright side . Freedom of choice is also connected to the ability to recognize situation that can be turned into real opportunities.   "If someone isn't prepared,then he won't see most of the opportunity .Such a person will be waiting for good luck to provide everything on a silver platter") another side (" And if a person doesn't have enough opportunity he will feel that life didn't give him a fair chance, that he is constrained by circumstances , that he is powerless".