खुप खुप बोलावेसे वाटते....
पण काही अचूक बोलण्याची भिती वाटते.....
तुला मिठीत घ्यावेसे वाटते.....
पण विरहाची भिती वाटते.....
तुझ्या सोबत खुप चालावेसे वटते.....
पण वाट चुकण्याची भिती वाटते.....
तुझ्या ओठांशी खेळायला आवङते.....
पण तुझे निःशब्द होण्याची भिती वाटते.....
काही का असो ना तुला माझा स्पर्श होणे आणि माझा तुला,....त्यात लाजुन बाजु होणे त्याची मजाच काही वेगळी...
पण तुला रुसवण्याची भिती वाटते..
Comments
Post a Comment