प्रेम कोणी कोणावर करावं प्रेम मनातील श्रीमंती वर करावं .।।धृ ।। प्रेमात असलेल्या प्रियसीला प्रेमाची जाणीव करून द्यावं प्रेमात अडकवून प्रेमाची साक्ष द्यायला भाग पाडाव .।।१।। चुकलो असेल प्रेमात कदाचित ,तर समजून घ्यावं प्रेमातील आसवांना शिंपल्यातील मोत्यां प्रमाणे जपावं . ।।२।। राग येत असेल कदाचित परंतु माफ करून द्यावं प्रेमात पडलो म्हणून प्रेमानेच समजवावं.।।३।। प्रेमाचा अर्थ कदाचित समजला नसेल तुला . खर सांगू प्रेमा मुळेच जीवनाचा अर्थ समजायला लागलाय मला. ।।४।। By Pushkar Baviskar
Comments
Post a Comment