छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्र चे दैवत . खूप दिवस झाले मन असे अस्वस्थ झाले होते काही तरी लिहावं बोलावं .प्रत्येक व्यक्ती मध्ये काही तरी वेगळे पण असते. आपल्या मनातील घुसमट ,प्रेम व द्वेष समाज पुढे आणणे हे तो आपल्या पद्धतीने व विचाराने प्रयत्न करीत असतो .उदाहरणार्थ कोणी व्यक्ती जर शिवजयंती साजरा करण्या साठी इच्छुक असेल तर त्या व्यक्तीची साजरा करण्याची पद्धत हि त्याच्या विचारावर अवलंबून असते .कोणाला शिवजयंति मध्ये गाड्यांवर भगवा झेंडा लावून मिरवणुकीत फिरायला आवडते तर कोणाला मोठ्याने डॉल्बी चा आवाज करून नाचण्यात आनंद वाटत असेल . जर आपण असे म्हणत असू कि अशी लोक फक्त मौज मज्जे साठी हे सगळे करत असती. तरी काही लोकांना हे बोलणे बरोबर वाटत असेल . परंतु माझ्या मते प्रत्येक व्यक्तीला त्याचे प्रेम ,निष्ठा व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे . पण माझ्या मते शिवजयंती साजरी करणे म्हणजे शिवाजी महाराज्यांच्या विचार आत्त्मसात करणे . आणि त्या विचारांचा आपल्या जीवनातील प्रत्येक ट...
Computer science expert and Technology evangelist. Love to programming , and always desire to learn something useful .