"एक सुंदर विचार" असा कसा तुमचा देव जो बोकडाला लालची आहे पण त्याच्या बरोबर गाडगे बाबांचे फार छान उद्धरण आहे . गाडगे बाबा तीस वर्ष पंढरीच्या वारीला आषाडी आणि कार्तिकी ला गेले पण एकदाही देवळात गेले नाही . एकदाही आषाडी आणि कार्तिकीचा उपवास केला नाही . लोकांनी खराब केलेला चंद्रभागेच्या किनारा स्वतःच्या झाडू ने ते साफ करायचे संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे समोर हजारो माणसे असाची आणि बाबा त्यांना विचारायचे देव पहिला का देव ?.... लोकांना वाटायचे .. त्या वेळी बाबांचे एवढे नाव झालेले नव्हते अरे हा माणूस .. आम्ही पांढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि आम्हाला विचारतो देव पहिला का देव ?... लोक म्हणायचे पहिला जी . बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पहिला तुमचा देव कोठे राहतो ?... लोकांना वाटायचे याला काहीच माहिती नाही लोक म्हणायचे आमचा देव देवळात राहतो , तो रंगाने सावळा आहे , तो विटे उभा आहे , त्याचे कटीवर हात आहेत , त्याच्या बाजूला रखुमाई आहे ...
Computer science expert and Technology evangelist. Love to programming , and always desire to learn something useful .