Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

प्रेम एक भावना

  प्रेम एक भावना   प्रेम म्हणजे अगदी दोन अक्षरांनी बनलेला शब्द्ध बोलता बोलता आपण सहज पणे  बोलून जातो कि माझे तुझ्या  वर प्रेम आहे .खरंच इतके सोपे असते का कोणावर प्रेम करणे ? अर्थात नाही , प्रेम दिसायला जरी सोपे वाटत असेल ,पण तितके ते  सोपे नाही. कोणाच्या प्रेमात पडणे सोपे असते पण प्रेम शेवट पर्यन्त टिकवून  ठेवणे खूप कठीण . प्रेमात पडले कि त्यात चढ उतार  तर येतच असता पण अशा चड उताराला आपण कसे सामोरे जातो हे खूप महत्वाचे असते.माझ्या मते प्रेमात पडणे आणि प्रेमात जगणे या सारखी सूंदर गोष्ट या जगात नाही.पण आजकालच्या जगात प्रेमाला दूषण देणे हा भाग त्याला भेटलेल्या प्रेमातील अनुभवावर अवलंबून असतो .प्रेम हे आपल्या जीवनातील अविभाज्य असा घटक आहे .ज्या व्यक्ती च्या जीवनात  प्रेम हि भावनाच नाही अशा व्यक्तीचे जीवन हे निर्थक आहे असे वाटल्या वाचून राहवत नाही .  लोक प्रेम   करतात   म्हणून आपण हि करून बगाव या सारखा अंधविश्वास आपण ऊराशी बाळगून असतो . प्रेम करावं तर अगदी मनभरून आणि म्हणायला गेले तर निरस्वार्थि पणाने क...